Ratris Khel Chale 2 |इंदूचा संसार धोक्यात? | Episode Update | Zee Marathi

2020-03-17 3

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा शेवंताच्या घरी गेले आहेत हे इंदूला समजत. दुसऱ्या दिवशी ती घराभोवती राखेचं रिंगण घालते आणि पुन्हा शेवंताच्या घरी जाणार नाही अशी अट अण्णांना घालते. शेवंता आता काय करणार? Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Mahesh Mote